¡Sorpréndeme!

Baba Ka Dhaba Owner Kanta Prasad Attempts Suicide: \'बाबा का ढाबा\' च्या मालकाचा आत्महत्येचा प्रयत्न

2021-06-18 8 Dailymotion

बाबा का ढाबा चे मालक कांता प्रसाद यांनी झोपेच्या गोळ्यांचे सेवन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.